‘एकदा भूमिकेत घुसलो की मी माझा राहत नाही’ वगैरे असल्या भंपक कल्पना घेऊन एखादा रंगमंचावर घुसला तर नाटकातील नाटकांना सामोरं जाणं त्याला अवघड जाईल हे निश्चित. ...
या नव्या क्षेत्रात उतरताना या तरुणांची होणारी घुसमट ‘नाच्या कंपनी’ या नाट्यप्रयोगाने अत्यंत प्रखरपणे समाजासमोर मांडली. कला क्षेत्रातील राजकारणावरही या नाटकाने बोलके भाष्य केले. ...
महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड केंद्रावर १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ...
पुण्यात काही चित्रपटगृहांना तर १०० वर्षांचा वारसाही होता. बदलत्या परिस्थितीत जसा ३५ एमएमचा पडदा काळाच्या पडद्याआड गेला, तशी ही काही चित्रपटगृहेही कायमची सोडून गेली. काही आपलं रूप बदलून आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...