समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात. ...
महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत. ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या गज्वी यांनी लेखणीची संगिनी कधीच म्यान होऊ दिली नाही. त्यांची ही निवड म्हणजे त्यांच्या लेखनाला मिळालेली ख-या अर्थाने पावती आहे. या सन्मानाबददल या ‘किरवंतकारा’शी लोकमत ने साधलेला संवाद. ...