लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाटक

नाटक

Theatre, Latest Marathi News

पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त - Marathi News | The issue of cleanliness in theaters pune has always been controversial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त

मराठी नाट्य-सिने कलाकारांनी यापुर्वी व्यक्त केली याबाबत सोशल मीडियावरुन नाराजीही यापुर्वी व्यक्त केलेली ...

राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील नाट्यगृहांमध्येच असुविधांचे ‘प्रयोग’  - Marathi News | Pune's theatres are facing infrastructural defects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील नाट्यगृहांमध्येच असुविधांचे ‘प्रयोग’ 

पालिकेला नाट्यगृहांमधून अपेक्षित उत्पन्नही मिळत नसल्याचे चित्र.. ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कार - Marathi News | Various colored artisans on the occasion of Ashok Deshpande on the occasion of acting in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडे स्मृतिदिनानिमित्त विविधरंगी कलाविष्कार

विविध कलाविषकरांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर संकेत देशपांडेला आदरांजली वाहण्यात आली.  ...

..अन् वृक्षाच्या मुळाशी विसावल्या ‘नटसम्राटा’च्या अस्थी - Marathi News | ..And laid it at the root of the tree 'Natsamrata's bones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..अन् वृक्षाच्या मुळाशी विसावल्या ‘नटसम्राटा’च्या अस्थी

कोथरूडमध्येच वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांचे फिरायला जाण्यासाठीचे आवडते ठिकाण म्हणजे एआरएआयची टेकडी होती... ...

आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार? - Marathi News | When will the date declare of Natya sammelan ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता नाट्य संमेलनाचे ‘बिगुल’ कधी वाजणार?

शंभरावे नाट़्य संमेलन मुंबईला होणार..? ...

पुरुषोत्तम करंडकावर अहमदनगरच्या ‘लाली’ची मोहोर - Marathi News | The Ahmednagar's 'Lali' winner in Purushottam Trophy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम करंडकावर अहमदनगरच्या ‘लाली’ची मोहोर

रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयाची ‘मर्सिया’ द्वितीय ...

प्रायोगिक नाटकांमुळे  ‘व्यावसायिक’ला नवसंजीवनी : जब्बार पटेल - Marathi News | Experimental plays with the 'professional' rejuvenation: Jabbar Patel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रायोगिक नाटकांमुळे  ‘व्यावसायिक’ला नवसंजीवनी : जब्बार पटेल

नाटककाराचा आशय बंदिस्त करून नटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांना सांगायचा असतो. हे आव्हान मोठं असतं. नाटककार, दिग्दर्शन आणि मग नट, नेपथ्य या गोष्टी येतात. - जब्बार पटेल ...

प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी  - Marathi News | Every role i was accepted by 'Fresh' minded : Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक भूमिका ‘फ्रेश’ मनाने स्वीकारली: मोहन जोशी 

माझ्या करिअरमध्ये मी बरीच नाटके रिप्लेसमेंट म्हणून केली. ...