साऊथचा सिनेमा बॉलिवुडवर भारी पडतोय हे वेळोवेळी सिद्ध होत आहे. नुकताच रिलीज झालेल्या कांतारा या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. ...
सिनेमा रंगात येण्यापूर्वीच शहरातील श्याम टॉकीजमध्ये जागेच्या वादातून मारहाण झाली. यात सिनेमा मध्येच थांबवावा लागला आणि पोलिसांना बोलवावे लागले. परतवाड्यात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. ...
‘ज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाही’ ही म्हण गेल्या काही वर्षांत झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सीझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. ...
२२ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे, शिवाय नियमांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनालादेखील मुभा देण्यात आली आहे. ...
५० टक्के नाही तर १०० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी खासदार डॉ. अमोर कोल्हे (Amol Kolhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. ...