संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात छतावर लावण्यात आलेले केशवरावांचे चित्र महापालिकेकडून काढण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या पुढील टप्प्यातील विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याअंतर्गत केशवरावांच्याही पुतळ्याचा समावेश के ...
मुसळधार पावसामुळे पंचशील चित्रपटगृहाच्या छताला गळती लागली. पीओपीच्या छताचे तुकडेही पडले. सुदैवाने छत पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेत चित्रपटगृह व्यवस्थापनाने अर्ध्यावरच शो बंद करून प्रेक्षकांना चित्रपटगृहाबाहे ...
पुण्यातील तरुण थिअटर फ्लेमिंगाे हा अागळा वेगळा नाट्यप्रकार सादर करत अाहेत. एका बंगल्यात सादर हाेणाऱ्या नाटकात केवळ चार ते सहाच प्रेक्षक एकावेळी नाटक पाहू शकतात. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे औचित्य साधून, सरकार दरबारी काही ना काही मागण्या केल्या जात असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. परंतु, यंदा मुलुंड येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मात्र या अलिखित प्रथेला मूठमाती मिळण्याची चिन ...