एक रस्त्यावर घडणारा अपघात पाहिला आणि ‘वन सेकंदस लाईफ’ ही एकांकिका सुचली, लिहिली गेली याबद्दल मी मागे एका लेखात सांगितलं आहेच. आज त्या एकांकिकेच्या दिग्दर्शनाबद्दल माझ्या आठवणी शेअर करतो... ...
नाटककाराने लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग दिग्दर्शकाने नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेसकट पात्रांच्या हालचाली आणि अभिनयासहित पहिल्यांदा सादर होण्याअगोदर पाहिलेला असतो. ...
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा समारोप यशवंत सेवा. संस्था व प्रतिष्ठान, अंबाजोगाई च्या वतीने गो. पु. देशपांडे लिखित, शैलेश कुलकर्णी दिग्दर्शित चाणक्य विष्णुगुप्त या ऐतिहासिक नाटकाने झाले. ...
समाजाच्या भीतीपोटी, इज्जतीपोटी तो आतले रूप दाखवत नाही़ ते तो चार भिंतीत दडवून ठेवतो, पण जर भिंती पलीकडले दिसायला लागले तर, त्याचे सर्व अंतररूप बाहेर पडते आणि यामुळे खूप जवळची वाटणारी माणसे आपल्यापासून तुटू लागतात. ...