लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
"तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला...." The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले - Marathi News | Swara bhaskar tak dig on trolling of film the kashmiri files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला...." The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले

पुन्हा एकदा स्वराच्या तिच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. ...