शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा

राष्ट्रीय : दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

फिल्मी : The Kashmir Files Box Office Collection Day 19: इसमें है दम...! 19 व्या दिवशीही ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

फिल्मी : 'वरुणने मला कठीण काळात...';The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी डोळ्यात पाणी आणून सांगितला तो किस्सा

राष्ट्रीय : भाजपाने काश्मीर फाईल्सची मोफत तिकिटं वाटली तशीच पेट्रोल, डिझेलसाठी फ्री कुपन्सही वाटावीत

राष्ट्रीय : Manish Sisodia: 'भाजपने 200 कोटींमध्ये विकल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना', मनीष सिसोदियांचे टीकास्त्र

राष्ट्रीय : आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले?

फिल्मी : The Kashmir Files : त्यांनी आपल्या दृष्टीकोनातून चित्रपट बनवला; काश्मीर फाईल्सवर नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : The Kashmir Files : खुदा कसम तुम मिट जाओगे...!; 'द कश्मीर फाइल्स'वर मौलानाचं चिथावणीखोर वक्तव्य

फिल्मी : The Kashmir Files बघितल्यानंतर कशी होती सलमानची रिएक्शन? अनुपम खेर म्हणाले, कॉल केला अन्...