शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

राष्ट्रीय : Farooq Abdullah: काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला- फारूक अब्दुल्ला

फिल्मी : शशी थरूर यांनी उडवली ‘The Kashmir Files’ची खिल्ली, भडकले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

फिल्मी : ‘अक्षय कुमारनं नाइलाजानं केलं द कश्मीर फाइल्सचं कौतुक'; विवेक अग्निहोत्रींनी केला मोठा आरोप

फिल्मी : Wikipediaवर भडकले ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, काय आहे कारण?

फिल्मी : प्रतीक्षा संपली! ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय ‘The Kashmir Files’

फिल्मी : 'द काश्मीर फाइल्स'च्या यशानंतर विवेक अग्नीहोत्रीची नव्या सिनेमाची घोषणा, जाणून घ्या टायटल!

फॅक्ट चेक : Fact Check: 'द कश्मीर फाईल्स'ने पंतप्रधान सहाय्यता निधीला २०० कोटी रुपये दिलेले नाहीत; व्हायरल दावा खोटा!

फिल्मी : ‘द काश्मीर फाइल्स’वरून सोनू निगमची केजरीवालांवर टीका, ‘आप’ कार्यकर्त्यांनी दिली तंबी

महाराष्ट्र : काश्मीर फाईल्स: शरद पवारांचा स्तुतीनंतर यु-टर्न; विवेक अग्निहोत्रींनी सांगितले, त्या विमानात काय घडलेले...  

फिल्मी : तुझ्या बायकोला समजाव, नाहीतर...; ट्विंकलची पोस्ट वाचून भडकलेल्या युजरने अक्षयला सुनावलं!!