विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Anupam Kher: अनुपम खेर यांनी 19 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये झालेल्या 24 जणांच्या हत्येचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सांगण्यात येत आहे की, संशयित दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले आणि त्यांनी 24 हिंदूंना घरातून बाहेर काढून गोळ्या झाडल्या. ...
टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून 32,000 हून अधिक हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची तस्करी करुन त्यांना ISIS सारख्या दहशतवादी संघटनांना विकण्यात आले आहे. ...
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाविरोधात कमेंट करणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्तीला मंदिरात बोलावून नाक घासायला लावलं आणि माफी देखील मागायला लावली, अशी माहिती समोर आली आहे. ...
The Kashmir Files : नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर निशाणा साधला आहे. ...