कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. Read More
समजा आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर हे सगळे बॉलिवूडचे स्टार्स पुढेमागे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेच तर त्यांचे निवडणूक चिन्ह काय असेल? थांबा....थांबा... या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वत:चे डोके खाजवण्याची गरज नाही. कारण खुद्द वरूण ...
टीआरपीच्या रेस मध्ये पाचव्या क्रमांकावर शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सर 3 हा रिऍलिटी शो आहे. या रेसमध्ये द कपिल शर्मा या कार्यक्रमाला पहिल्या पाच मध्ये देखील जागा मिळवता आलेली नाहीये. ...
हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच आशा पारेख यांनी आपल्या आवडत्या सह-कलाकाराविषयी सांगितले आहे. ...
यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत. ...
सोनू निगम आणि त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीने म्हणजे मधुरिमा निगमने मंचाची शोभा वाढवली आणि एकमेकांच्या जीवनातील काही गंमतीदार सवयी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. ...
कपिलच्या लग्नाआधी त्याला मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जात होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कपिलला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जात होते आणि त्यानेच ही गोष्ट त्याच्या द कपिल शर्मा शो मध्ये नुकतीच सांगितली आहे. ...