द कपिल शर्मा शो, मराठी बातम्या FOLLOW The kapil sharma show, Latest Marathi News कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. Read More
अनुपम खेर यांनी द कपिल शर्मा शो मध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी सांगितले. ...
यंदाच्या आठवड्यात द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात अनुपम खेर आणि ईशा गुप्ता हजेरी लावणार आहेत. ...
अभिनेत्री अर्चना पुरण सिंह द कपिल शर्मा शोचा एक भाग आहे. तिने अभय देओलसोबत ‘ओए लकी! लकी ओए!’ या चित्रपटात काम केले होते. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सलमान खानने आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. ...
भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...
सुनीलने द कपिल शर्मा शो मध्ये यावे असे सलमानला वाटत असल्याचे सुनीलनेच काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते. ...
कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथच्या प्रेग्नेंसीबाबतची चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ...
कपिलला नुकतेच ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’कडून भारतातील सर्वाधिक पसंती असलेला स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सन्मानित करण्यात आले. ...