लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द कपिल शर्मा शो

द कपिल शर्मा शो, मराठी बातम्या

The kapil sharma show, Latest Marathi News

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’  पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे.  रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो.
Read More
आता असे दिसतात 'आशिकी'मधील स्टार, लावणार आहेत द कपिल शर्मामध्ये हजेरी - Marathi News | Star cast of Aashiqui will come at Kapil Sharma's the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता असे दिसतात 'आशिकी'मधील स्टार, लावणार आहेत द कपिल शर्मामध्ये हजेरी

राहुल, दीपक आणि अनूमध्ये गेल्या 30 वर्षांत प्रचंड बदल झाला असून त्यांना ओळखणे देखील कठीण जात आहे.  ...

'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा - Marathi News | Archana Puran Singh on what Kapil Sharma earns for the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा शो'साठी कपिलला मिळते इतके मानधन, अर्चनानेच केला खुलासा

द कपिल शर्मा शोमधील कपिलची सहकलाकार अर्चना पुरण सिंगनेच त्याच्या कमाईचा आकडा नुकताच या कार्यक्रमात सांगितला आहे. ...

OMG! ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याच्यावेळी ‘हंगामा 2’ मधील शिल्पाचा नायक होता इतक्या वर्षांचा - Marathi News | I never thought to recreate 'Chura ke Dil Mera' with someone so young" , Shilpa Shetty on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याच्यावेळी ‘हंगामा 2’ मधील शिल्पाचा नायक होता इतक्या वर्षांचा

हंगामा २ मध्ये ‘चुरा के दिल मेरा’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यातील नायक हा शिल्पापेक्षा खूपच लहान आहे. ...

अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार - Marathi News | jackie shroff opens about struggle life in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता बनल्यावरही या अभिनेत्याला वापरायला लागायचे चाळीतील टॉयलेट... आज आहे सुपरस्टार

या अभिनेत्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ...

अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन - Marathi News | Ajay Confessed on The Kapil Sharma Show that I don't get vanity can in my own production | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अजय देवगण आणि काजोल त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगणार आहेत.   ...

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने करून दिले दोन विनोदवीरांचे ‘पॅचअप’; फोटो चर्चेत! - Marathi News | Bollywood 'dabangg' Salman Khan made friendship with two comedians; Photos hot! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने करून दिले दोन विनोदवीरांचे ‘पॅचअप’; फोटो चर्चेत!

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे. ...

कृष्णा अभिषेकची पत्नी आहे ही अभिनेत्री, प्रसिद्ध मराठी चित्रपटात साकारलीय मुख्य भूमिका - Marathi News | Krishna Abhishek is married to actress kashmira shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेकची पत्नी आहे ही अभिनेत्री, प्रसिद्ध मराठी चित्रपटात साकारलीय मुख्य भूमिका

कृष्णाची पत्नी अभिनेत्री असून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर तिने एका प्रसिद्ध मराठी चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...

OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड! - Marathi News | sanjay dutt wants to make kriti sanon his girlfriend revealed in kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! वयाच्या 60 व्या वर्षी संजय दत्तला मिळाली 309 वी गर्लफ्रेन्ड!

संजय दत्तला 308 गर्लफ्रेन्ड होत्या. पण येत्या काळात हा आकडा 309 वर पोहोचू शकतो. ...