लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला - Marathi News | Palghar Crime: Attacked with axe after being shocked, people tied the accused to a tree and beat him up | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

Palghar Crime News: पालघर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका तरुणावर धक्का लागल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर थेट कुऱ्हाडीने डोक्यावरच वार केले. आरोपी निघून जात असताना लोकांनी त्याला पकडले आणि झाडाला बांधून चोप दिला.  ...

आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार - Marathi News | Drugs worth Rs 31 crore smuggled in a BMW car with Thane Municipal Corporation logo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार

भिवंडीतील रांजनोली बायपासजवळील नाशिक-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर कारवाई ...

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय - Marathi News | Fines for unauthorized constructions in Thane waived Government takes decision ahead of municipal elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ; महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घेतला निर्णय

पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय ...

उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार - Marathi News | Attempt to take over shop in Ulhasnagar thane, One arrested from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार

धारदार कुकरी जप्त, पसार संशयितांचा शोध ...

एका दिवसात १५ पोलिसांचे निलंबन हे लांछनच! - Marathi News | The suspension of 15 policemen in Thane in one day is a disgrace | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका दिवसात १५ पोलिसांचे निलंबन हे लांछनच!

एकाच दिवसात ठाणे पोलिस आयुक्तालयातील १५ पोलिसांना निलंबित करावे लागणे हे मान खाली घालायला लावणारे आहे. ...

धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे... - Marathi News | Retired Justice Abhay Oak comments harshly on the plight of Thane city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धन्यवाद न्या. अभय ओक, आपण तसे बोलल्यामुळे...

ठाण्याची ही अशी अवस्था का झाली? याचे उत्तर अधिकाऱ्यांना मागितले तर ते राजकारण्यांकडे बोट करतील. ...

ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते - Marathi News | Dharmendra wins men's category, Raveena Gaikwad wins women's category in Thane Municipality's 'Varsha' marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पालिकेच्या 'वर्षा' मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र, महिला गटात रविना गायकवाड विजेते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा ...

अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक - Marathi News | BJP office bearer arrested for carrying illegal pistol | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक

ठाणे गुन्हे शाखेसह बदलापूर पाेलिसांची संयुक्त कारवाई ...