कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला. ...
सर्व कठीण परिस्थितीवर मात करुन सर्व पथकांनी संयुक्त प्रयत्न करुन शनिवारी मध्यरात्री ३ वाजता मुलांची सुखरुप सुटका करुन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ...