लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

सायबर पोलिसांनी ५ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम  - Marathi News | Cyber Police nabbed 5 people for online fraud  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायबर पोलिसांनी ५ जणांना मिळवून दिली ऑनलाईन फसवणुकीची रक्कम 

सायबर शाखेने फसवणुकीची सर्व १ लाख २५ हजारांची रक्कम परत मिळवून दिली  ...

‘प्लास्टिक वापरू नका’च्या बोर्डवरच प्लास्टिकचे डबे - Marathi News | Massive encroachment on forest department land in Tikujiniwadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘प्लास्टिक वापरू नका’च्या बोर्डवरच प्लास्टिकचे डबे

टिकुजिनीवाडीतील वनविभागाच्या जागेवर माेठ्या प्रमाणात अतिक्रमण ...

चारित्र्याच्या संशयातून फॅशन डिझायनर तरुणीला मित्राकडून मारहाण, वरवंट्याने डाेक्यावर प्रहार - Marathi News | A young fashion designer was beaten up by a friend due to suspicion of her character, and she was attacked with a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्याच्या संशयातून फॅशन डिझायनर तरुणीला मित्राकडून मारहाण, वरवंट्याने डाेक्यावर प्रहार

नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

ठाणे जि.प.च्या गट क सरळसेवा भरतीचा पुढील टप्पा १८ जुलैपासून - Marathi News | next phase of thane district group c direct service recruitment from 18th july | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.च्या गट क सरळसेवा भरतीचा पुढील टप्पा १८ जुलैपासून

या सरळ सेवा भरतीची परिक्षा १८ जुलै रोजी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांची हाेणार आहे. ...

माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सहा फुटांच्या अजगराची सुटका - Marathi News | Rescuing a six-foot Asian rock python | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सहा फुटांच्या अजगराची सुटका

वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या रेस्क्यू टीमने सापाची यशस्वी सुटका केली.  ...

विलंब शुल्काच्या निषेधार्थ रिक्षा चालक, रणरागिणींचे धरणे आंदाेलन - Marathi News | Rickshaw drivers, Ranraginis protest against late charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विलंब शुल्काच्या निषेधार्थ रिक्षा चालक, रणरागिणींचे धरणे आंदाेलन

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या विलंब शुल्काचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. ...

"जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त", आनंद परांजपे यांची टीका - Marathi News | "Jitendra Awad is a failure", Anand Paranjape criticizes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त", आनंद परांजपे यांची टीका

"जितेंद्र आव्हाड हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. २०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून?" ...

ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या वाढतेय - Marathi News | The number of swine flu patients is increasing in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या वाढतेय

पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ...