Thane, Latest Marathi News
आव्हाड गटाचे आठ माजी नगरसेवकांना फोडून मुंब्रा विकास आघाडीही स्थापन करण्यात आली होती. त्यात आता राष्ट्रवादीचे दोन गट पडले. ...
ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुजरात आणि गोव्यातील आमदार, खासदार ठाण्यात आले आहेत. ...
शिंदेसेनेत मात्र अजून उमेदवारीबाबत संभ्रम ...
ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. ...
वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गिकेच्या उभारणीचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तर, मेट्रो ४अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका असेल. ...
चालकाने प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने मिळविले आगीवर नियंत्रण. ...
घोडबंदर रोडवरील अपघाताने वाहतुकीवर परिणाम. ...
पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. ...