मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंद्धूदुर्गला पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. येते काही ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. ...
Thane Girl Travelled to Pakistan: मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधील अंजू नावाच्या तरुणीने पाकिस्तान गाठत पाकिस्तानी नागरिक नसरुल्लाह सोबत लग्न केले होते. तसाच प्रकार ठाण्यात उघड झाला आहे. ...
...यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व् ...
Thane News: मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दणका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवे ...
Thane News: बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी १२७.५१ मी.मी. टिएचडी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तनसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे हे धरण काेणत्याही क्षणी भरण्याची दाट शक्यता आहे. ...
विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले. ...