लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर - Marathi News | Banners against Uddhav Thackeray have been put up in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

Uddhav Thackeray : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षांनी जोरदार तयारी केली असून ठाकरे गटानेही दौरे वाढवलेत. ...

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात घेतलं नवं घर, आई-बाबांसोबत केला गृहप्रवेश - Marathi News | thiipkyanchi rangoli actress dnyanada Ramtirthkar buy new home in thane video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने ठाण्यात घेतलं नवं घर, आई-बाबांसोबत केला गृहप्रवेश

ठिपक्यांची रांगोळीमधील अप्पूच्या भूमिकेने लोकप्रिय झालेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नवं घर घेतलं आहे. पाहा तिच्या नवीन घराची झलत (dnyanada ramtirthkar) ...

पक्ष कुणी चोरला? जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणेकरांच्या न्यायालयात - Marathi News | Who stole the party District Chief Kedar Dighe In the court of Thanekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्ष कुणी चोरला? जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणेकरांच्या न्यायालयात

काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या. ...

ऑनलाइन टास्क जॉब देण्याच्या आमिषाने योगा शिक्षिकेला गंडा - Marathi News | Yoga teacher cheated by lure of giving online task job | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाइन टास्क जॉब देण्याच्या आमिषाने योगा शिक्षिकेला गंडा

अनोळखी टेलिग्रामधारकाने केली फसवणूक. ...

Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | Why did Thane Panvel employees come to help Pune Municipal Corporation The Chief Minister eknath shinde told the exact reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, पनवेलचे कर्मचारी का आले? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

पुणे महापालिकेच्या मदतीला ठाणे, नवी मुंबई, पनवेल यांचे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने पुणे महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते ...

भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय; ठाण्यात भाजपने दिला नारा - Marathi News | Victory of BJP led Grand Alliance says thane bjp leader | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय; ठाण्यात भाजपने दिला नारा

भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची शनिवारी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक पार पडली. ...

"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला - Marathi News | muramba fame actor shashank ketkar stuck in traffic in thane ghodbunder road expressed her anger by shared video in social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांचा वेळ, जीव महत्वाचा नाहीच..." रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे शशांक केतकर संतापला

'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर कायमच त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. ...

ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी - Marathi News | 26 tonne paint truck overturned near Patlipada bridge in Thane causing traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पातलीपाडा ब्रीजजवळ २६ टन पेंटचा ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी

घोडबंदर रोडच्या पातलीपाडा ब्रिज जवळ ते आल्यावर ट्रक उलटला. ...