लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: उत्तर प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यतील फरार दोन आरोपी सात वर्षानंतर अटकेत - Marathi News | Thane: Two fugitive accused of murder in Uttar Pradesh arrested after seven years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उत्तर प्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यतील फरार दोन आरोपी सात वर्षानंतर अटकेत

Thane News: उत्तर प्रदेश सरकारकडून प्रत्येक ५० हजार रुपये बक्षीस घोषीत केलेल्या खुन्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना सात वर्षानंतर खंडणी विरोधी पथक व एसटीएफ प्रयागराज उत्तरप्रदेश पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आले आहे. ...

गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता - Marathi News | Good News: Center approves Thane Ring Metro; 12 thousand crore project; Completion by 2029 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता

ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील ...

विधानसभेआधी महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान मोदींकडून मंजुरी - Marathi News | Modi Government Cabinet approves metro rail projects in Pune Thane Bengaluru | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेआधी महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पांना पंतप्रधान मोदींकडून मंजुरी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. ...

नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये! - Marathi News | Nagar-Thane ST passengers stranded for 13 hours Charged 480 rupees for the journey of 350! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!

एसटी महामंडळाच्या चुकीचा भुर्दंड शिक्षक असलेल्या एका प्रवाशाला बसला ...

राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा निर्धार - Marathi News | State government employees teachers have decided to go on an indefinite strike from August 29 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा २९ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा निर्धार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसून विसर पडलेल्या राज्य शासनाला आश्वासनांच्या पुर्ततेची आठवण करून दिली आहे. ...

Jitendra Awhad  : ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Whatever happened in Thane, it does not suit the political tradition of Maharashtra - Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात जे काही झालं, ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारं नाही - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad  : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.  ...

उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे - Marathi News | Uddhav Sena Shinde sena banner war in Thane Signs of the 'war' intensifying in the coming days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धवसेना-शिंदेसेनेत ठाण्यात बॅनर वॉर; येत्या काही दिवसांत 'युद्ध' अधिक तीव्र होण्याची चिन्हे

'शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे. तो तुमचा नोकर नाही’, असाही झळकला बॅनर ...

समृद्धीचा अंतिम टप्पा, सप्टेंबरअखेर सेवेत - Marathi News | The final stage of prosperity, in service at the end of September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीचा अंतिम टप्पा, सप्टेंबरअखेर सेवेत

समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इगतपुरी ते आमने हा प्रवास सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे. ...