लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार - Marathi News | A 38-year-old man raped a neighbor woman in front of her daughter in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार

Thane Crime News in Marathi : बदलापूर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या ठाणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. एका नराधमाने शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या वर्षाच्या मुलीसमोर बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे.  ...

मराठा, ओबीसी आंदोलनानंतर आणखी एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात - Marathi News | After the Maratha, OBC movement another big movement started in Thane of Tribal casts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा, ओबीसी आंदोलनानंतर आणखी एका मोठ्या आंदोलनाला सुरुवात

आपल्या विविध मागण्या घेऊन ठाण्याच्या कलेक्टर ऑफिसवर आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा आणला आहे. ...

Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? IMD चा वाचा रिपोर्ट  - Marathi News | Maharashtra Weather Update : Will the dormant rains reactivate? Read the report of IMD  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार का? IMD चा वाचा रिपोर्ट 

राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील दोन दिवसांत कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर  (Maharashtra Weather Update) ...

सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार - Marathi News | supervisor murder security guard absconded in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार

संशयित सुरक्षा रक्षक पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. ...

"माफी मागायची नौटंकी..."; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप - Marathi News | Someone is apologizing for the type of Thane it is gimmick says sanjay raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"माफी मागायची नौटंकी..."; आनंद आश्रमात पैसे उधळल्याच्या प्रकारावर संजय राऊतांचा संताप

Anand Dighe Ashram : आनंद दिघे यांच्या आश्रमातील सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. ...

शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य - Marathi News | Two branch chiefs of the shiv sena Shinde group were expelled from their posts in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य

निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे अशी या शाखाप्रमुखांची नावे आहेत.   ...

ठाणे महापालिकेने तोडल्या ९७ अनधिकृत नळजोडण्या; पाणीपुरवठा विभागाची कारवाई - Marathi News | Thane Municipal Corporation broke 97 unauthorized pipe connections; Actions of Water Supply Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने तोडल्या ९७ अनधिकृत नळजोडण्या; पाणीपुरवठा विभागाची कारवाई

मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात करण्यात आली कारवाई ...

"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | A student preparing for the UPSC exam in Thane committed suicide by jumping from the 8th floor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आता जगू शकत नाही", IAS ची तयारी करणाऱ्या तरुणाने 8व्या मजल्यावरून मारली उडी

Thane Latest News : UPSC परीक्षेची तयार करत असलेल्या एका तरुणाने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आत्महत्येचे कारण सांगितले आहे.  ...