ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
साेमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास येऊरच्या जंगलात गेलेली १८ वर्षे वयाेगटातील मुले अडकल्याची माहिती वर्तकनगर पाेलिसांना मिळाली हाेती. त्या माहितीच्या आधारे पाेलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, अग्निशमन दलासह टीडीआरएफ जवानांच्या मदतीने या मुला ...
वादग्रस्त चॅट व्हायरल झाल्यानंतर आव्हाड यांनी सर्व बनाव असल्याचा दावा केला. ठोंबरे या वकील असूनही सत्य-असत्य न तपासता त्यांनी हा मॉर्फ केलेला चॅट व्हायरल केला. ३ वाजून ७ मिनिटांनी भाषण संपले आणि तीन वाजून २६ मिनिटांनी हा चॅट अवतरला, असे आव्हाड म्हणा ...
अक्षय शिंदे याची तीन लग्ने झाली होती. विशाल गवळीचीही तीन लग्ने झाली असून त्याच्या तिसऱ्या पत्नीने या गैरकृत्यात त्याची साथ दिली. शिंदे किंवा गवळी यांच्यासारख्या विकृतांना पटापट बोहल्यावर चढण्याकरिता, मुली कशा मिळतात हेही एक कोडे आहे. ...