लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

धुळीचे वादळ, अवकाळीचा फेरा, मुंबई, ठाणेकर गुदमरले; कल्याण-डोंबिवलीत पाऊस - Marathi News | Dust storm, unseasonal rain, Mumbai, Thane residents suffocate; Rain in Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धुळीचे वादळ, अवकाळीचा फेरा, मुंबई, ठाणेकर गुदमरले; कल्याण-डोंबिवलीत पाऊस

Dust Storm, Unseasonal Rain In MahaMumbai: राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतानाच शुक्रवारी मुंबई आणि परिसरात धुळीचे लोट आसमंतात पसरले. अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. ...

६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने, हंडे घेऊन आणावे लागते पाणी - Marathi News | 67,574 families are waiting for tap water at home, work under 'Jal Jeevan Mission' is going on at a slow pace, water has to be brought in pots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६७ हजार ५७४ कुटुंबांना घरात नळाने पाण्याची प्रतीक्षा, ‘जलजीवन मिशन’मधील कामे कूर्मगतीने : हंडे घेऊन

Water News: ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.   ...

ठेकेदारांची देणी देण्यासाठी ११५ कोटींचे बिनव्याजी कर्ज, ठाणे पालिकेच्या खात्यावर रक्कम जमा; ११० कोटींची देयके थकीत - Marathi News | Interest-free loan of Rs 115 crore to pay contractors' dues, amount deposited in Thane Municipal Corporation's account; Payments of Rs 110 crore are outstanding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठेकेदारांची देणी देण्यासाठी ११५ कोटींचे बिनव्याजी कर्ज, ठाणे पालिकेच्या खात्यावर रक्कम जमा

Thane Municipal Corporation: महापालिकेला शहराच्या विकास आराखड्यातील विविध स्वरूपाच्या भांडवली कामांसाठी राज्य शासनाने बिनव्याजी ११५ कोटींचे कर्ज मंजूर केल्याने आर्थिक संकटात आलेल्या ठाणे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी - Marathi News | Approval to provide subsidy of Rs. 700 per quintal to paddy farmers in Murbad taluka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुरबाड तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान देण्यास मंजुरी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना धानासाठीची प्रोत्साहनपर ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार - Marathi News | Metro will come; oxygen warehouse will be demolished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक् ...

फोनवर गर्लफ्रेंडशी बोलता बोलता झालं भांडण, १८ वर्षांच्या तरुणानं संपवलं जीवन, ठाण्यातील धक्कादायक घटना    - Marathi News | A fight broke out while talking to his girlfriend on the phone, an 18-year-old youth ended his life, a shocking incident in Thane. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फोनवर गर्लफ्रेंडशी बोलतानाा झालं भांडण, तरुणानं संपवलं जीवन, ठाण्यातील धक्कादायक घटना

Thane Crime News: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका १८ वर्षीय तरुणाने फोनवर प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा ४५ मिनिटांत, सिडको बांधणार २६ कि.मी.चा उन्नत मार्ग, ८००० कोटींचा खर्च अपेक्षित - Marathi News | Reach Thane from Navi Mumbai Airport in 45 minutes, CIDCO to build 26 km elevated road, expected cost of Rs 8000 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा ४५ मिनिटांत, सिडको बांधणार २६ कि.मी.चा उन्नत मार्ग

CIDCO News: येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. ...

भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन - Marathi News | Ratnagiri-8 rice variety is popular; This year, seed production at Konkan Agricultural University tripled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाताची रत्नागिरी-८ ही जात होतेय पॉप्युलर; यंदा कोकण कृषी विद्यापीठात तिप्पट बियाणे उत्पादन

चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...