लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Thane Crime News: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका १८ वर्षीय तरुणाने फोनवर प्रेयसीसोबत झालेल्या भांडणानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
CIDCO News: येत्या जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमानोड्डाण करण्याचा संकल्प सिडकोने साेडला आहे. या विमानतळाची मुंबईसह ठाणे आणि परिसराशी कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी यासाठी सिडकोसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. ...
चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. ...
Thane News: ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे (३७) यांचे रविवारी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. ...
हत्या केल्यापासून आरोपी तुर्भे, वालीव, सुरत, बंगळुरू याठिकाणी सुरक्षा रक्षक, प्लम्बिंग, मेकॅनिक म्हणून काम करत आरोपी निरंजन उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय या नावाने राहत होता. ...
या उपक्रमाचे लोकार्पण कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते झाले. दररोज २४ तास हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. यामध्ये पाच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सीसीटीव्हींची पाहणी करणार आहेत. ...
या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडला(एमईआयएल) दिले आहे. त्याला हैदराबाद येथील पत्रकार व्ही. रवी प्रकाश याने आव्हान दिले होते. ...