लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार - Marathi News | VidhanSabha Election 2024: Fight between Shindesena and Uddhavsena for Guhagar Assembly Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :VidhanSabha Election 2024: गुहागरमध्ये दोन सेना लढणार अन् मित्रपक्ष रंगत वाढवणार

शिंदेसेनेत मात्र अजून उमेदवारीबाबत संभ्रम ...

ठाणे शहर मतदारसंघावर तुळशीपत्र ठेवण्यास विरोध, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका - Marathi News | Opposing Tulsipatra on Thane City Constituency, BJP office bearers presented their thought | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहर मतदारसंघावर तुळशीपत्र ठेवण्यास विरोध, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली भूमिका

ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुजरात आणि गोव्यातील आमदार, खासदार ठाण्यात आले आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | This years Gandhar Gaurav Award was announced to veteran actor Vijay Gokhale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. ...

मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, मुंबई - ठाणे प्रवासासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा - Marathi News | There is still a shortage of car shed space on Metro 4 route, Mumbai - Thane journey will have to wait more. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडच्या जागेचा तिढा अद्यापही कायम, मुंबई - ठाणे प्रवासासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किलोमीटर मार्गिकेच्या उभारणीचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. तर, मेट्रो ४अ ही २.७ किमी लांबीची मार्गिका असेल.  ...

ठाण्यात २३ हजार लिटर पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली - Marathi News | 23 thousand liter petrol-diesel tanker caught fire in Thane Loss of life was avoided | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २३ हजार लिटर पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

चालकाने प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने मिळविले आगीवर नियंत्रण. ...

चालकाचा ताबा सुटल्यामुळे कारची दुभाजकाला धडक; वाहनचालक डॉक्टर बचावले - Marathi News | As the driver lost control the car hit the divider | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाचा ताबा सुटल्यामुळे कारची दुभाजकाला धडक; वाहनचालक डॉक्टर बचावले

घोडबंदर रोडवरील अपघाताने वाहतुकीवर परिणाम. ...

ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24 हजार सानुग्रह अनुदान जाहीर - Marathi News | 24,000 welfare grant announced to Thane municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. ...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस २४ तासांत अटक - Marathi News | A husband who killed his wife due to suspicion of character was arrested within 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस २४ तासांत अटक

नौपाडा पोलिसांची कारवाई: रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून पळताना पकडले. ...