Chaddi-Baniyan Gang Arrest: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील घरफोड्या करून नागरिकांची कष्टाची कमाई पळवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. ...
ठाणे : रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या तसेच मानवी शरीरास अपायकारक असलेल्या मेफेटर्माईन सल्फेट या इंजेक्शनची शरीर सौष्ठव करणाºया तरुणांना बेकायदेशीरपणे ... ...
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नागरिकांनी रास्तो रोको आंदोलन केले. ...
Mira Road: मीरारोडच्या मेडतीया नगर मेट्रो स्थानकाचे नाव रद्द करून "सेनापती कानोजी आंग्रे" किंवा "स्वातंत्र्यवीर सावरकर" असे नाव देण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे. ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील आयटीआय कॉलेज व एका शाळा समोरील रस्ता व नाल्याचे काम अर्धवट असल्याने, विध्यार्थ्यांना नाला ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. महापालिका बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार उघड होऊन कारवाईची मागणी होत आहे. ...