ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Wife Killed Husband in Nalasopara: शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या २८ वर्षाच्या महिलेने पतीलाच संपवले. हत्या लपवण्यासाठी त्याला घरातच पुरले. पण, प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याआधीच हे उघड झालं. ...
Landslide On CSMT-Kasara local train: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. हा अपघात कसारा रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. दरड कोसळून दगडमाती डब्यांमध्ये पडल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याच ...
Gas leak at CNG station in Ambernath: सीएनजी गॅस सप्लाय करणाऱ्या ट्रक मधूनच मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाल्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आहाकार माजला होता. मात्र सीएनजी स्टेशन वरील कर्मचाऱ्यांनी ही गॅस गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...
Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले. ...