लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना - Marathi News | Body of woman and girl found in water well; Incident in Kasarvadavali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना

कासारवडवलीतील एका बांधकामासाठी खाेदलेल्या शेतातील खदाणीतील पाण्यात एका ३५ वर्षीय महिलेसह तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; वागळे इस्टेट पाेलिसांची कारवाई - Marathi News | Man arrested for molesting minor girl; Wagle Estate Police take action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक; वागळे इस्टेट पाेलिसांची कारवाई

मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा करुन आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्याला पेालिसांच्या स्वाधीन केले. ...

ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे - Marathi News | Ambulance siren breaks the deadlock Operation Cleanup successful Many roads open by evening | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत मार्ग मोकळे

पोलिस आयुक्तालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक ...

मृत नगरसेवकाच्या फेसबुक खात्यावरून सत्ताधारी लक्ष्य - Marathi News | Deceased corporator's Facebook account targeted the ruling party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृत नगरसेवकाच्या फेसबुक खात्यावरून सत्ताधारी लक्ष्य

उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याची चौकशीनंतर सुटका; मारहाण केल्याचा दावा ...

Maratha Morcha: ठाण्याच्या वेशीवरच गाड्यांची तपासणी, ठाणे–मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी - Marathi News | Maratha Morcha: Vehicles checked at Thane gate, traffic jam on Thane-Mumbai route | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maratha Morcha: ठाण्याच्या वेशीवरच गाड्यांची तपासणी, ठाणे–मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी

Maratha Morcha latest news: मुंबईतील आझाद मैदानाकडे राज्याभरातून आंदोलक येत असून, त्यापार्श्वभूमीवर गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे.  ...

Thane Accident: कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका - Marathi News | Thane Accident: Container hits Metro vehicle; Driver trapped; Rescued after half an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंटेनरची मेट्रोच्या वाहनाला धडक; चालक अडकला; अर्ध्या तासाने सुटका

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरची मेट्रोच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला धडक बसली. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ...

ठाणे परिवहनचे चाक खोलात, प्रतिदिन पाच लाखांचे नुकसान - Marathi News | Thane transport is suffering from a shortage of vehicles, incurring a loss of five lakhs per day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे परिवहनचे चाक खोलात, प्रतिदिन पाच लाखांचे नुकसान

२०१५ पासून तिकीट दरवाढ नसल्याने कोट्यवधींचा फटका ...

ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन - Marathi News | Pride of Thane: Dr. Mahesh Bedekar successfully completes the world's seventh major marathon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन

ही कामगिरी करणाऱ्या जगातील फक्त ४,००० धावपटूंमध्ये डॉ. महेश बेडेकर यांचा समावेश झाला असून, या यादीत अवघे तीन भारतीय आहेत. ...