गांवखेडे, तेथील उद्योग, कृषी पंप आदींना सुरळीत वीज पुरवठ्यासह नवीन वीज जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाºया नवनीवन तांत्रिक उपकरणे, दुरूस्त्यां आदींसाठी ३८ कोटी सहा लाख ४२ हजार रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत. ...
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्ग आदी रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...
राज ठाकरे यांनी दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच, त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आदी रेल्वे स्थानकांच्या बाहेरील फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवला. ...
लहान मुलाने चप्पल हरवल्याने वडील त्याला नवीन चप्पल आणण्यासाठी बाहेर घेऊन गेले. याचदरम्यान मोठ्या मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवून, दिवाळी पाडव्याच्या दिवशी (शुक्र वारी दुपारी) आईने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. ...
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्गावरील जास्तीत जास्त अपघात होणाºया ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...
ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे. ...