लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

‘दोस्ती रेंटल’च्या संक्रमण शिबिरातील तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Three people filed for 'friendship rental' transit camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘दोस्ती रेंटल’च्या संक्रमण शिबिरातील तिघांवर गुन्हा दाखल

ठाणे : रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच पालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नगरसेविकेची उत्साही वृक्षतोड सोसायटीला भोवली, निर्दयीपणे झाडांच्या फांद्या छाटल्याचा प्रकार - Marathi News | The type of tree truncation type | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेविकेची उत्साही वृक्षतोड सोसायटीला भोवली, निर्दयीपणे झाडांच्या फांद्या छाटल्याचा प्रकार

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने नियमाला अधीन राहून वृक्षछाटणीला परवानगी दिली होती. ...

टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर - Marathi News | Today, there will be a flag hoisting on TMT; 9 4 candidates in the fray; Look at the battle for the army-BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटीवर आज कुणाचा झेंडा लागणार?, ९४ उमेदवार रिंगणात; सेना-भाजपाच्या लढाईवरच नजर

ठाणे : १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरू आहे. ...

दोस्ती रेंटलच्या संक्रमण शिबिरात आढळले भलतेच भाडेकरू, पालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघड - Marathi News |  In the investigation conducted by the rent-receiver, municipal administration, even if found in the transit camp of friendship rental | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोस्ती रेंटलच्या संक्रमण शिबिरात आढळले भलतेच भाडेकरू, पालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत उघड

रस्ता रुंदीकरण, धोकादायक इमारती तसेच महापालिकेच्या विविध योजनांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबीयांना निवासासाठी असलेल्या दोस्ती रेंटलच्या घरांमध्ये भलतेच पोटभाडेकरू आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...

संघर्ष समितीचा निर्णय : आधी स्वतंत्र नगरपालिका नंतरच ग्रोथ सेंटर - Marathi News | Conflict Committee decision: Growth Center only after Independent Municipal Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संघर्ष समितीचा निर्णय : आधी स्वतंत्र नगरपालिका नंतरच ग्रोथ सेंटर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वस्थ केले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने येथिल नागरिक मुख्यमंत्र्यांवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे आधी स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय घ्यावा आणि त्यानंतरच ग्रोथ स ...

टिएमटी एम्पालॉईज युनियनवर कोणाचा कब्जा शिवसेना विरुध्द भाजपा रंगणार सामना - Marathi News | Who will capture the BJP against the Shiv Sena at TMC Employees Union? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिएमटी एम्पालॉईज युनियनवर कोणाचा कब्जा शिवसेना विरुध्द भाजपा रंगणार सामना

तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या टिएमटी एम्पॉलाईज युनियवर कोणचा कब्जा होणार याचे चित्र आता शनिवारी मध्यरात्रीच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजपाने आपली शक्ती पणाला लावली आहे. तर विद्यमान प्रगती पॅनलने देखील आपली सत्ता अबादीत ...

शिवसेना-भाजपाकडून मतांसाठी आश्वासनांतही कुरघोडी, ६१३ कामगारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Shiv Sena-BJP alliance promises support for 613 workers directly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना-भाजपाकडून मतांसाठी आश्वासनांतही कुरघोडी, ६१३ कामगारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

ठाणे : १२ वर्षांनंतर होणा-या टीएमटी एम्प्लॉइज युनियनच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढतीत आता आश्वासनांच्या खैरातीची भर पडते आहे. ...

बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षानंतरही प्रलंबित - Marathi News | Fraud stamp scandal case pending even after 14 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षानंतरही प्रलंबित

संपूर्ण देशाला हदरवून सोडणा-या कोट्यावधीच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले़. १४ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या प्रकरणाचा अद्याप अंतिम निकाल लागला नसून ...