घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या ...
ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ता कर, एलबीटी, शहर विकास विभाग आदींसह इतर काही महत्वाच्या विभागांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे ...
वाढत्या कवी रसिकतेमुळे कवितांच्या कार्यक्रमात आणि सादरीकरणात सुद्धा विविध प्रयोग सातत्याने होत आहेत. असाच एक अभिनव प्रयोग म्हणजे 'क'. हा कार्यक्रम ठाणेकर रसिकानी रविवारच्या सायंकाळी सहयोग मंदिर येथे अनुभवला. ...
अंबरनाथ रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता पूर्व भागातील प्रवाशामना स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. मात्र पश्चिम भागातील प्रवाशामना कर्जत दिशेकडील एकमेव पुलाचाव वापर करावा लागत आहे. ...
कोकण विकास मंचच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यासाठी निलेश सांबरे यांनी गुरुवारपासून आरंभिलेले उपोषण यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत ...
नागुबाई निवास या चार मजली इमारतीमधील ६९ कुटूंबियांसाठी संजय पवार हा रिक्षाचालक दूत बनुन आला. संजय या इमारतीच्या तळमजल्यावर राहतो. दिवसभर रिक्षा चालवून तो रात्री ८ च्या सुमारास घरी आला होता. त्यावेळी कुटूंबासमवेत चर्चा करत असतांना त्याला रात्री ८.३० च ...
शिवसेनेची अस्तित्वाची निवडणुक म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्या टिएमटी एम्पालॉईज युनियनच्या निवडणुकीत शनिवारी ९३.५० टक्के मतदानाची नोंद झाली. १८८९ पैकी १७६८ मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला. ...