स्वत:च्या घरात किंवा शेजा-यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत असल्याचे कळताच घाबरून जावू नका. त्वरीत १९०६ या टोलफ्री क्रमांकावर दूरध्वनी करून संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
डोंबिवली: शहरासह २७ गावांमधील रस्त्यांची चाळण झालेली असतांना त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी आवाज उठवला की तेवढ्यापुरता डांबरीकरण करुन रस्त्यांना ठिगळ लावली जातात. पणइथे रस्ते नाहीत का? रस्ते अपघाता बळी गेल्यावरच ...
बेवारस १८ दुचाकींवर सोमवारी शहर वाहतूक नियंत्रण विभाग आणि रामनगर पोलिसांच्या पथकाने संंयुक्तकारवाई केली. अन्य २० वाहन चालकांवर नो पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
अवघ्या पाच दिवसांपूर्वी याच परिसरातील भाड्याच्या घरांसाठी ५ ते ५.५ हजार मासिक भाडे, सुमारे २५-३० हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येत होते. पण त्यात आता तीन हजारांनी भाड्यात तर डिपॉझिटमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. ...
ठाणे महापालिकेमार्फत क्लस्टरच्या विकासासाठी स्टेशन परिसर आणि वागळे पट्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया अंमित टप्यात असून दोन महिन्यात प्रत्यक्षात सर्व्हेला सुरवात होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ...
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेवरील कल्याण, बदलापूर, टिटवाळा, वांगणी येथे नव्या पादचारी पूलाला मंजुरी मिळाली असून, कल्याण, बदलापूर आणि टिटवाळ्यात स्वयंचलित जिने (एस्कलेटर्स) बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्य ...
इमारती धोकादायक बनल्या, त्या पडल्या किंवा त्यातील रहिवासी बेघर झाले तरी त्यांच्या पुनर्विकासाचे पालिकेचे धोरण ठरत नसल्याचे नागूबाई निवास इमारतीच्या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. ...