ठाणे परिवहन प्रशासन सध्या खाजगी ठेकेदारावर जास्तीच मेहरबान झाल्याचे दिसत आहे. परिवहनच्या स्वत:च्या केवळ ८० च्या आसपासच बसेस रस्त्यावर धावत असून, ठेकेदाराच्या मात्र तब्बल १६२ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्न वाढल्याचे दिसत असले तर ...
स्वाइन फ्ल्यूने तब्बल ५१ जणांचा बळी गेल्यानंतर आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशी ठाण्यातील शासकीय आरोग्य सेवेची दुरवस्था असल्याचे यामुळे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. ...
महापालिका आयुक्तांना २५ लाखापर्यंतच खर्चाची कामे करण्याचे अधिकार महाराष्टÑ महापालिका प्रांतिक अधिनियमाच्या कलम ७३ (क) अन्वये देण्यात आले आहेत. परंतु, आयुक्तांपेक्षा स्मार्ट सिटी लिमिटेडच्या सीईओंना मात्र तब्बल एक कोटी रुपयांपर्यंच्या खर्चाची कामे करण ...
ठाणे जिल्ह्याकरता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकूण ५६ किमीचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, तालुका निहाय रस्त्यांचे सामान नियोजन करून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय द्यावा तसेच, रस्त्यांच्या दर्जाबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात ये ...
आधी आम्हाला आमच्या घरातले सामान द्या, त्या शिवाय इमारत पाडता येणार नाही. असे म्हणत नागुबाई निवासच्या रहिवाश्यांनी मंगळवारी अचानकपणे इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला शांत करतांना विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांसह महापालिकेच्या आपात्का ...
एनआरसी कंपनीचे दोन हजारांहून अधिक कामगार त्यांच्या थकीत बाकी देण्याच्या प्रतीक्षेत असताना कामगारांची देणी देण्याबाबत मालकासोबत बैठक होऊन डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कामगारांची देणी दिली जातील. ...
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे ...