ठाणे – मुंब्रा रेतीबंदर परिसरात रेल्वे रुळांपलिकडे राहाणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी येथे रुळांखालून भुयारी मार्ग व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून ठाणे महापालिकेकडून निधी उपलब्ध होताच या ...
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना आता ठाणे महापालिकेने शहरातील तीन ठिकाणी पहिल्या टप्यात डायलेसीस केंद्राची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखापर्यंत कमी असेल त्यांना ही सेवा मोफत उपलब्ध असणार आहे. ...
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली भरवस्तीत डम्पिंग ग्राऊंड तयार करू नका. हे प्रकल्प रद्द करा. अन्यत्र हलवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत उंबर्डे, बारावे येथील नागरिकांनी बुधवारी जनसुनावणी उधळून लावली. ...
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून परिवहनची बस सुटत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर, ‘गुरुवारी डोंबिवली स्टेशनपासून बससेवा कधी’? या मथळयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत कल्याण-डोंबिवली परिव ...
पारसिक नगर येथे टिएमटीचा ब्रेक फेल झाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने चालकाने दाखविलेल्या प्रंसगावधनाने बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. ...
फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही. ...