डायघर नजिकच्या पिंपरी गावातील नाझिया उर्फ नाझो जमालउद्दीन सिद्दीकी (३२) आणि तिची मुलगी तानिया (११) या दोघींचा खून करणा-या अमिना काचवाला (३७) सह तिघांना थेट गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करण्यात ...
ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयातील १७७७ दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सोमवारी त्याचे औपचारिक उद्घाटन मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले. ...
लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग ऊर्फ बॉबी (२५) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. ...
रेल्वेच्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणामध्ये आता ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात ठाणे महापालिकेने नौपाडा पोलीस ठाण्यात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्या ...
डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा मृत्यू’ या शीर्षकाखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी दहिवली गावाला भेट देऊन परिस्थिती ...
ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएन ...
राज्य परिवहन महामंडळ, बेस्ट उपक्रमाअंतर्गत ज्या पध्दतीने जेष्ठ नागरीकांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. तशीच सवलत आता ठाणे परिवहन सेवेमार्फतही दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव परिवहन समितीच्या बैठकीत मंजुर झाला आहे. ...