कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली तक्रार दाखल करणा-या एका महिलेच्या पतीला कोपरी पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता काळबांडे यांनी चक्क पट्टा आणि रॉडने मारहाण केली होती. ...
स्टेशन आणि नौपाडा भागातील रस्त्यावरील वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी आता ठाणे महापालिका नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय तोडणार आहे. त्याठिकाणी तळ अधिक दोन मजल्यांचे पार्कींग प्लाझा उभारण्यात येणार आहे. ...
जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई, प्रत्येक पाल्याचे कोडकौतुक करणारी, प्रसंगी चुकांवर पांघरुण तर पुन्हा असे उपद्रवी कृत्य होऊ नये यासाठी कठोर शासन करणारी आई अशी आईची एक ना अनेक रुप दैनंदिन जीवनात प्रत्येक अबालवृद्धाला स्मरणात असतात. जन्मदात्या मातेल ...
ठाणे महापालिकेत आजही जीएसटी बाबत संभ्रम कायम आहे. १५ सप्टेंबर पर्यंत, दराबाबत निश्चिती होणार होती. परंतु आता नोव्हेंबर संपत आला तरी शासनाकडून पालिकेला याची माहिती न मिळाल्याने विकास कामांबाबत पालिकेत संभ्रमाचे वातावरण आहे. ...
एकीकडे ठाणे महापालिका वृक्षलागवडीचा डंका वाजवत असताना दुसरीकडे तलाव परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेले वृक्ष पाण्याअभावी मृत झाले असल्याची बाब समोर आली आहे. ...