भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात अलिकडेच अटक केलेला सूत्रधार वसीम शेख, त्याची पत्नी शहामीन आणि त्याचा साथीदार मोहमद असलम शेख या तिघांचीही बँक खाती गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने सोमवारी सील केली. ...
ठाणे/ पालघर- निराधार, आदिम आणि दुर्बल घटकांसाठी असणाऱ्या अंत्योदय लाभार्थ्यांपैकी दोनपेक्षा कमी लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या शासनाच्या तुघलकी आदेशाविरोधात आज श्रमजीवी संघटनेने ठाणे व पालघर जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले. ...
नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका अखेर लागल्या आहेत. येत्या २२ या निवडणुकीची प्रकिया पार पाडली जाणार असली तरी बुधवारी यासाठी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानुसार पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना, एका ठिकाणी शिवसेना विरुध्द भाजपा तर कळ ...
परिवहनच्या बेफान कारभाराला लगाम घालण्यासाठी, ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. त्यानुसार आता ई. आर. पी. या संगणक प्रणालीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामाध्यमातून परिवहनचा कारभार सुधारण्याचा पालिकेचा मानस आहे. ...
जुईनगरमधील बँक आॅफ बडोदाच्या सेक्टर ११ मधील शाखेच्या लॉकर रुममध्ये फिल्मी स्टाईलने दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेचे गांभीर्य सोडाच पण यत्किंचीत सतर्कता डोंबिवलीतील बँकांच्या सुरक्षेबाबत दिसून आली नाही. ...