खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला ...
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी आज स्वत: ठाण्यातील वर्तकनगर आणि एनकेटी महाविद्यालयासमोरील काही सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच मतदार नोंदणीचे काम कसे चालले आहे ते पाहिले. ...
महापालिका मुख्यालयातील महिला शौचालयाची दुरावस्था झाल्याचा मुद्दा मंगळवारी झालेल्या महासभेत चांगलाच गाजला. जो पर्यंत शौचालयाची दुरुस्ती होत नाही, तो पर्यंत महासभेवर बहिष्कार घालण्याचा इशारा देत सर्व पक्षीय नगरसेविकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. ...
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी बजावलेल्या जामीन नोटिसीतील हमीची रक्कम ठाणे पोलिसांनीही पुन्हा एकदा घटवून एक कोटीवरून आता एक लाखांवर आणली आहे. ...
ठाणे - चालकांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी लावून धरली. त्यानुसार पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही भरती प्रक्रिया स्थगिती ठेवण्याचे आदेश प्र ...