लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज - Marathi News | Mhada: Two lakh applications for 5,000 MHADA houses in Thane city and district, Vasai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज

MHADA lottery 2025 thane: अखेरच्या दिवसापर्यंत १ लाख ७४ हजार १६८ अर्ज आले असून, १ लाख ३९ हजार १२३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. ...

Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला - Marathi News | Thane Fraud: Even the police got ‘those’ shares at a high price, online scam worth crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला

Thane Cyber Crime Case: १५ दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरात एक कोटींहून अधिक रकमेची सायबर गुन्हेगारांनी लुटल्याचे समोर आले आहे. ...

आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती - Marathi News | We are safe in Nepal; No inconvenience; Tourists from Thane district describe the situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती

ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यातील अनेक पर्यटक हे सालाबादप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात गेले आहेत. ...

खूनाच्या गुन्हयातील आराेपींचा कारागृहातून पळण्याचा प्रयत्न - Marathi News | Murder accused attempt to escape from prison | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खूनाच्या गुन्हयातील आराेपींचा कारागृहातून पळण्याचा प्रयत्न

कारागृहाच्या रक्षकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा जेरबंद ...

...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका - Marathi News | ...But why are they saying they won't leave their homes? This is the great tragedy of cities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका

घर सोडून गेल्यावर त्या इमारतीचा पुनर्विकास होईल, याची शाश्वती नाही. नियोजनशून्य पद्धतीने विकसित झालेल्या जिल्ह्यातील शहरांची ही मोठी शोकांतिका आहे. ...

Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता - Marathi News | Ganpati Visarjan turns tragic: 9 dead, 12 missing during Ganesh immersion across Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता

गणपती विसर्जनाशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, १२ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. ...

गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू   - Marathi News | Mourning at Ganpati immersion ceremony; 5 people died in different incidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  

गणरायाला निरोप देत असताना वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. ...

ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Thane: Slab collapses at district judge's government house; judge files complaint with police against PWD | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार

घरात मुलीच्या लग्नाची तयारी सुरु असल्याने न्यायाधीश काळे या आपल्या मुलीसोबत खरेदीसाठी खाली उतरल्या होत्या. ...