स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आता शालेय विद्यार्थ्यांचा आधार घेणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी किमान त्यांच्या घरच्यांना तरी स्वच्छतेबाबत जागरुक करतील हा मुळ उद्देश आहे. ...
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफले. बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात झाली. ...
गावांचे शहरीकरण आणि शहरांचे महानगरीकरण झपाट्याने होत असून त्यामुळे त्या त्या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या वसतीस्थानावर परिणाम होत आहे. शहरीकरण पक्ष्यांच्या मूळावर येत आहे. माणसांच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे. ...
वारंवार सूचना देऊनही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास तयार न झालेल्या जीन्स कारखान्यांनी प्रक्रियेची हमी द्यावी आणि कारखान्यांवर आलेली बंदी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी मंगळवारी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. ...
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाब ...
विविध पोलीस ठाण्याच्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया चोरांच्या ठाणे पोलिसांच्या अॅन्टी रॉबरी सेलने मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
ठाण्यात दोन दिवस आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शहरी पक्षी आणि त्यांची जीवनपद्धती यावर आपले मनोगत व्यक्त केले. ...