अंबरनाथच्या अंबर भरारी या ग्रुपच्या वतीने अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ‘कॉपी' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिवंगत अभिनेते आनं ...
शहरातील ५ स्केअरमीटर क्षेत्रात वसलेल्या सोसायटी आणि ज्यांच्याकडून दिवसाला १०० किलोग्रॅमपेक्षा जास्तीचा कचरा निर्माण होतो. अशा आस्थापनांना आता स्वत:च्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत:च करावी लागणार आहे. ...
रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी केलेली असतांनाच अवैधपणे पार्क केलेल्या दुचाकींमुळेही नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांना या अवैध पार्किंगचा त्रास होत आहे. ...
येत्या १७ डिसेंबर रोजी गडकरी रंगायत येथे पार पडणाऱ्या जनकवी पी. सावळराम पुरस्कार सोहळ्यात यंदा जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी आणि गंगा जमुना पुरस्कार जेष्ठ सिनेनाट्या अभिनेत्या जयश्री टी. यांना देण्यात येणार आहे. ...