आयुक्तांना दोन वर्षे मुदतवाढ देण्याच्या मुद्यावरुन सध्या पालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. परंतु, मुदतवाढीचा ठराव झाल्याचा नसल्याचा सुर आता येऊ लागला आहे. ...
शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरूणांना लुबाडणार्या पाच आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. अनेक वर्षांपासून ही टोळी या गोरखधंद्यात गुंतल्याचा संशय असून, त्यांनी जवळपास एक कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
रात्र निवाऱ्याचे भवितव्य आता अंधातरी येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नौपाड्यापात भाजपाच्या नगरसेवकांनी चुकीच्या रात्र निवारा केंद्राला विरोध केला आहे. दुसरीकडे कोपरीत प्रस्तावित असलेल्या रात्र निवारा केंद्राला आता शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरो ...
तीन अपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणूकीत निवडून आली. याबाबत निवडणूक विभागाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
महाराष्टÑात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. ...
ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त निर्माण होत असेल, तो न उचलण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने घेतला आहे. ...
नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ...