महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रम ...
पहिल्याच बैठकीत ५ हजाराहून अधिक वृक्ष तोडीचे प्रस्ताव मंजुर करणाऱ्या ठाणे महापालिकेला आता हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. दक्ष नागरीकाने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
घोडबंदर भागाची वाहतुक कोंडी आता सुटणार आहे. शासनाने या मार्गावर उन्नत मार्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार या मार्गासाठी ६६७.३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ...
५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अॅक्सिस बँकेतील कर्मचार्यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे. ...
महिलांसाठी ठाणे महापालिकेमार्फत पिंक अर्बन रेस्ट रुमची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात शहराच्या मुख्य भागात १० रेस्ट रुम उभारण्यात येणार आहेत. ...
ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायतींच्या निवडणुकीत काहीही करून भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, कुणबी सेना, भारिप असे वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. ...
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. एकुलती एका मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर,तिच्या विरहातूनआईने राहत्या घरातून १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले आहे. ...