ठाणे येथे राहणाऱ्या चार तरुणांनी क्विट टोबॅको मिशनसाठी भारत ते मलेशिया असा प्रवास स्वतःच्या वाहनाने संपुर्ण रोडने (६५०० कि.मी.) करायचा निश्र्चय केला आहे. ...
ठाणे महापालिकेच्या विविध वास्तुंच्या ठिकाणी आता पीपीपीच्या माध्यमातून सौर उर्जेद्वारे १० मेगॉवॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. महावितरणपेक्षा कमी दरात पालिकेला ही वीज उपलब्ध होणार आहे. ...
पश्चिम बंगालची एक तरूणी ठाण्यातील एका बारमध्ये गायिका म्हणून काम करायची. एका सोसायटीत भाड्याने राहणाºया या तरूणीने रविवारी १२व्या मजल्यावरून आत्महत्या केली. पाच दिवस उलटले तरी या आत्महत्येमागचे रहस्य अद्याप कायम आहे. ...
श्रमजीवी संघटनेत संस्थापक विवेक पंडित आणि विद्युल्लता पंडित यांनी घेतलेला निर्णय मान्य करण्याच्या आतापर्यंतच्या परंपरेला जिल्हा परिषद, पंचायतीच्या निवडणुकीत छेद जाण्याची भीती व्यक्त होत असून ...
शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ ...
बसमधून उतरुन पायी आलेल्या पाच जणांकडून चलनातून बाद झालेल्या एक कोटी आठ लाख ७० हजारांच्या पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा ...