ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले. ...
मुंब्रा भागात टीएमटीची बससेवा सुरु केली आहे. मात्र, बसथांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये यासंदर्भात अनेकदा विषय काढूनही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवकांना बोलू देत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी ...
भारत-इस्रायलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते आणखी दृढ व्हावे. दोन्ही देशांतील शांतता, समृद्धी आणि विश्वास आहे तो अधिक वाढावा. या दोन्ही देशांतील मैत्रीपूर्ण संबंध पुढच्या पिढीपर्यंत समजले पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्ट. जनरल डॉ. डी.बी. शेकटकर यांनी ...
राज्यभरातील एसटी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी चार दिवसांचा संप पुकारला होता. त्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला समिती नेमण्याचे आदेश दिले. ...
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या जंगलातून ठाण्यात आणलेल्या गांजाची तस्करी करणा-या शाहरूख बिर्ला आणि किरण घुडे या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. दोघांचीही ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेला हा पठार पाडा उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ , बदलापूर नगरपरिषद आणि आर्डनंन्स फॅक्टरीच्या डोंगरपठारावर आहे. कल्याण तालुक्यातील हे आदिवासी गावाकडे कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गापासून एका पाऊल वाटेने जाता येते. ...
पंचवीस वर्षापुर्वी रस्ता रूंदीकरणांत गेलेल्या जागेच्या बदल्यात पालिकेकडून पर्यायी जागा न मिळाल्याने जागा मालकाने भिवंडी दिवाणी कोर्टात दावा दाखल केला होता.या दाव्याप्रकरणी महानगरपालिकेच्या विधी विभागाकडून झालेल्या दिरंगाईने आज महानगरपालिकेवर जप्तीची ...
सुप्रसिद्ध लेखक रवि कुमार यांच्या ‘इंडियन हिरोईजम इन इस्रायल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा कोल्हटकर व अनिल कोल्हटकर यांनी केला आहे. या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला. ...