लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

कहाँ गया उसे ढुंढो : बसथांबे शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन - Marathi News |  Find where he went: The unique movement of NCP to find the bus stop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कहाँ गया उसे ढुंढो : बसथांबे शोधण्यासाठी राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

ठाणे / मुंब्रा : येथील मुंब्रा भागात ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बससेवा सुरू झाली आहे. मात्र, थांबेच नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात वारंवार ठामपा सर्वसाधारण सभेमध्ये विषय काढूनही प्रशासन आणि सत्ताधारी मुंब्य्रातील नगरसेवका ...

जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर - Marathi News | The migration of jeans factories to Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीन्स कारखान्यांचे अंबरनाथमध्ये स्थलांतर

उल्हासनगर हद्दीतील जीन्स कारखान्यांवर कारवाई होत असल्याने आता काही कारखानदारांनी उल्हासनगरमधून काढता पाय घेत अंबरनाथमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ...

यापुढे आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई: मनसेला ठाणे पोलिसांची नोटीस - Marathi News |  Legal action will be taken after further agitation: MNS notice to Thane Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यापुढे आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई: मनसेला ठाणे पोलिसांची नोटीस

एक कोटींच्या जामीनाला मनसेने आव्हान देताच ती रक्कम एक लाख रुपये करण्यात आली. तर आता मराठी पाटया न लावणाºया दुकानदारांवर मनसेने हल्लाबोल केल्यामुळे पोलिसांनी पुन्हा कायदेशीर नोटीस बजावली आहे. ...

जुन्याच्या बदल्यात नवीन वाहने, ५४ लाखांची फसवणूक, तिघांना अटक - Marathi News | New vehicles in lieu of old, cheating of 54 lakhs, three arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुन्याच्या बदल्यात नवीन वाहने, ५४ लाखांची फसवणूक, तिघांना अटक

जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांकडून आठ वाहने घेऊन त्यांची ५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरलीधर (६२) तसेच त्यांची मुले नंदकुमार (२६) आणि प्रसाद तोंडलेकर (३६) या तिघांना गुरुवारी रात्री नौपाडा पोलिसांनी अटक केली. त ...

राज्यस्तरीय आंबडेकरी साहित्य संमेलनात मांडले गेले पाच महत्वाचे ठराव - Marathi News | Five important resolutions were presented in the state-level Ambedkarite Literature Meet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यस्तरीय आंबडेकरी साहित्य संमेलनात मांडले गेले पाच महत्वाचे ठराव

मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणूका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडल ...

ठाणेकरांचा साध्या तिकीटातच होणार प्रवास गारेगार, इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर धावणाऱ्या बसेस नव्या वर्षात सेवेत होणार दाखल - Marathi News | Buses running on garrison, electric and ethanol will be going on in the new year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांचा साध्या तिकीटातच होणार प्रवास गारेगार, इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर धावणाऱ्या बसेस नव्या वर्षात सेवेत होणार दाखल

ठाणेकरांचा प्रवास नव्या वर्षात आरामदायी असाच होणार आहे. परिवहनच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक आणि इथेनॉईलवर चालणाऱ्या बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. साध्या दरात एसची प्रवास ठाणेकरांना मिळणार आहे. ...

गृहकर्जाच्या नावाखाली ठाण्यातील नोकरादाराची साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक - Marathi News | man duped by three lakh fifty thousand rupees in the name of home loan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गृहकर्जाच्या नावाखाली ठाण्यातील नोकरादाराची साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक

ठाण्यातील कळवा भागातील एका रहिवाशास १८ लाख रुपये गृहकर्जाची आवश्यकता होती. नाशिक येथील एका आरोपीने गृहकर्जासाठी साडेतीन लाख रुपये बँक खात्यामध्ये भरण्यास सांगितले. नंतर हा पैसा आरोपीने काढून घेतला. आता या रहिवाशाला गृहकर्ज तर मिळालेच नाही, शिवाय जवळच ...

ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश - Marathi News | The order of the Municipal Commissioner Sanjeev Jaiswal to complete the project in Thane at the end of June | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले. ...