ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून नुकतेच शहापूर, मुरबाड तालुक्यांसह कल्याणचे फळेगांव, कोळींब, भिवंडीतील झिडके, अंबनाथचे आंभे आणि आंभे आदी ठिकाणी शेतकऱ्यांना पीक फवारणीचे मार्गदर्शन करून औषध हाताळणी व फवारणीचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून प्रात्यक्षिक ...
मनसे आणि कॉंग्रेसमध्ये सध्या जो वाद सुरु आहे, तो ठरवुन केला जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच शेतकºयांसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...
निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : मुंबईत राहणा-या महाविद्यालयीन तरु णाचा मृतदेह बदलापूर स्थानकाजवळील रेल्वे रूळांवर आढळला. गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास रेल्वे पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात ...
जेएनएनयूआरएमच्या २०० बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होत असतानाच आता ठाणेकरांना साध्या बसच्या तिकिटातच गारेगार अर्थात एसी प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. ...