लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उत्साहावर पाणी फिरले, रेनकोट खरेदीची दिवाळीत आफत; शनिवार असूनही ठाणेकर राहिले घरातच - Marathi News | Wake up with enthusiasm, raincoat purchases hurt due to Diwali; Despite Saturday, Thanakar stayed at home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्साहावर पाणी फिरले, रेनकोट खरेदीची दिवाळीत आफत; शनिवार असूनही ठाणेकर राहिले घरातच

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले. ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू - Marathi News | Dengue to Kalyan-Dombivali Municipal Corporation doctor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरलाच डेंग्यू

केडीएमसीच्या चिकणघर येथील नागरी आरोग्य केंद्रात साथीचे रोग नियंत्रणात आणण्याचे काम करणाºया डॉ. सीमा जाधव यांनाच डेंग्यूची लागण झाली आहे. खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले आहे. ...

अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी - Marathi News | Lastly, the firecracker shops in the city will be allowed by the corporation conditionally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यात लागणार फटाक्यांची दुकाने पालिकेने दिली सशर्त परवानगी

फटाके स्टॉलवाल्यांवरची टांगती तलवार आता दूर झाली असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या फटाके विक्रेत्यांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवार पासून शहराच्या मोकळ्या ठिकाणी, मैदानांमध्ये फटाके विक्रीचे स्टॉल लागले जाणार आहेत. ...

एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे - Marathi News |  ATM cloned customers fraud, four arrested, woman: ATMs accused scam and cameras | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे

एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली ...

ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली - Marathi News |  Confusion in Thane General Assembly: Confirmation of waterborne water for six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली

घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. ...

भाईंदरच्या नवघरमध्ये साकारणार नवीन तरणतलाव; स्थानिक जलतरणपटूंची होणार सोय - Marathi News | A new swimming pool to be built in Bhayander's new house; Local arrangements for swimming pools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या नवघरमध्ये साकारणार नवीन तरणतलाव; स्थानिक जलतरणपटूंची होणार सोय

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव अद्याप सुरु झाले नसले तरी त्याला पर्याय म्हणून नवघरमध्ये पालिकेच्या आरक्षित नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव लवकरच साकारण्यात येणार आहे. ...

कासकरपाठोपाठ छोटा राजनचा हस्तक डी. के. रावला बेड्या ; मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाची कारवाई - Marathi News | After Kaskar, Chhota Rajan's handicap D. K. Royal chains; Action for the Mumbai Crime Branch's Co-ordination Cell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कासकरपाठोपाठ छोटा राजनचा हस्तक डी. के. रावला बेड्या ; मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाची कारवाई

ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी छोटा राजनचा विश्वासु हस्तक रवी मल्लेश व्होरा उर्फ डी. के. रावला बेड्या ठोकल्या आहेत. अँ ...

ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक - Marathi News | Thane: smuggling heroin, handing over the goods worth 39 lakhs and arresting one | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. ...