दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपासून या स्पधेच्या प्राथमिक फेरीस सुरूवात झाली असून ठाण्याच्या अदिम नाटकाने मुंबईत बाजी मारली आहे. ...
भिवंडी तालुक्यात २१ जिल्हा परिषद गट व ४२ पंचायत समिती गणाच्या निवडणूका १३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भिवंडीतील खोणी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या. ...
ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा एक कनिष्ठ शिक्षक प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री या शिक्षकावर चौघांनी तलवारीने हल्ला चढविला होता. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराविरूद्ध या शिक्षकाने शासन दरबारी तक्रारी केल्या होत्या. याच कारण ...
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. ...
वारंवार सांगूनही पिच्छा पुरविणा-या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर एका तरुणीने तिच्या सध्याच्या प्रियकराच्या मदतीने खूनी हल्ला केल्याचा प्रकार आझादनगर भागात घडला. या हल्लानंतर पश्चिम बंगालमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नास असतांनाच हल्लेखोर प्रियकराला पोलिसा ...
अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रश्मी जोशी व परिवार आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. ...