ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूस असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताच्या पिओपीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी देखील हे नाटयगृह आता तांत्रिक अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. ...
नो पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल उचलल्याने ठाण्यातील तीन हात नाका येथे बुधवारी चांगलाच वाद झाला. एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्काबुक्कीही केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कारवाई केली. ...
जनाग्रह अॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे. ...
नौपाड्यात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी जो बदल करण्याचा विचार वाहतुक पोलिसांनी सुरु केला आहे. तोच पी वन, पी टूचा उतारा आता सेवा रस्त्यांच्या बाबतही लागू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत. ...
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार सध्या दुबे रूग्णालयाच्या इमारतीतून सुरू असतो. प्रशासकीय इमारत बांधण्याबाबतचा विषय सभागृहात घेण्यात आला होता. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या १९ कोटींमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यावर सभागृहात एकमत झाले. ...
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...